Browsing Tag

The victim was beaten

Hinjawadi Crime News : शिवीगाळ करण्यास रोखल्याने महिलेचे कपडे फाडले; एकास अटक

एमपीसी न्यूज - घराजवळ येऊन फोनवर बोलत शिवीगाळ करणाऱ्यास इथे शिवीगाळ करू नको म्हटल्याने फोनवर शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीने महिलेचे कपडे फाडले. त्यानंतर दोन महिलांनी पीडित महिलेला मारहाण केली. हा प्रकार 29 मार्च रोजी सुसगाव येथे दुपारच्या वेळी…