wakad crime news : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार
एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरुणीसोबत शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर तरुणीने संबधित तरुणाकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने पीडित तरुणीला शिवीगाळ, मारहाण करून दमदाटी केली. हा प्रकार जून 2015 पासून 12 डिसेंबर 2019 या कालावधीत…