Browsing Tag

theft 42thausand Rs.

Pimpri : दुचाकीच्या डीक्कीतून 42 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 15 मे रोजी रात्री नऊ वाजता दत्तनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत 19 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश दादाभाऊ…