Browsing Tag

theft by servant

Sangvi : मालकाच्या घरी चोरी करणाऱ्या नोकरास अटक; नऊ लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - स्वयंपाकी व साफसफाईचे काम करत असलेल्या नोकराने मालकाच्या घरात चोरी करत नऊ लाख 17 हजार रुपयांचे दागिने चोरले. या चोरट्याला अवघ्या 12 तासात सांगवी पोलिसांनी अटक करून सर्व दागिने जप्त केले आहेत. नामदेव विठ्ठल चव्हाण (रा.…