Browsing Tag

Theft in Moreshwar Nagari Sahakari Patsanstha

Pimpri News: मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरीतील खराळवाडी येथील मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमे-याचा डीव्हीआर चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.12) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली.नंदकिशोर शंकर नकाते (वय 48,…