Browsing Tag

theft Jewelry

Chinchwad : घरफोडी करून 90 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेल्या फ्लॅट फोडून चोरट्यांनी 90 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली. अक्षय…