Browsing Tag

theft of 25 ounces of jewelery

Pune News : सुरक्षा रक्षकानेच केली घरफोडी, 25 तोळे दागिने नेले चोरून

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोहगाव परिसरातून घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आलाय. ज्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या सुरक्षारक्षकाने फ्लॅट फोडून जबरी चोरी केली होती. या चोरट्यांनी तब्बल 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते परंतु विमानतळ…