Browsing Tag

Theft of 3 lakh 39 thousand

Chakan Crime : देशी, विदेशी चलनासह कंपनीत 3 लाख 39 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - खराबवाडी येथील एका कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी देशी, विदेशी चलन, केबल वायर आणि अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. दीपक जगन्नाथ हासे (वय 40, रा. चाकण, मूळ रा.…