Sangvi Crime : सोन्याच्या चमक्या खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात पाऊण लाखांची चोरी
एमपीसी न्यूज - सोन्याच्या चमक्या खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या महिलेने 70 हजारांच्या सोन्याच्या चमक्या चोरून नेल्या. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता पिंपळे गुरव येथे घडली. याच दिवशी जुनी सांगवी…