Browsing Tag

Theft of two lakh materials by workshop

Dehuroad crime News : वर्कशॉपच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून दोन लाखांच्या साहित्याची चोरी

एमपीसी न्यूज - वर्कशॉपच्या कंपाउंडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीतून एक लाख 97 हजार 906 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता देहू आळंदी रोडवर भारत वजन काट्यासमोर उघडकीस आली. विशाल प्रभाकर…