Browsing Tag

theft

Bhosari : भोसरी मध्ये 74 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - भोसरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सिद्धेश्वर कॉलनी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.मोहन बजाबा जाधव (वय 63, रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. उतरोली, ता. भोर.) यांनी…

Nigdi : दरवाजाची कडी तोडून 51 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - निगडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून घरातून 51 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री यमुनानगर येथे उघडकीस आली.हर्षल मुकुंद खैरे (वय 22, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी रविवारी…

Dighi : दिघीमधून पिकअप, वाकडमधून कार चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - दिघी परिसरातून पिकअप आणि वाकड परिसरातून टाटा सुमो कार चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दिघी येथील मॅगझीन चौकात पहिली घटना घडली. मंगेश…

Chinchwad : दरवाजाचे कुलूप तोडून चिंचवडमध्ये दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. 9) सकाळी उघडकीस आली. अश्‍विनी स्वप्नील भादिंगरे (वय 27, रा. शुभसाधना निवास, संभाजीनगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि. 10)…

Nigdi : निगडी, रावेत परिसरातून दोन वाहने चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - निगडी परिसरातून घरासमोर पार्क केलेली कार, तर रावेत परिसरातून सिलेंडरच्या टाक्यांसह टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 10) संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.शशांक कृष्णा नायकल (वय 30, रा.…

Chinchwad : बजाज फायनान्स कंपनीत पावणे तीन लाखांची चोरी!

एमपीसी न्यूज - बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील पावणे तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे चिंचवड येथे घडली.नारायणराव जेधे (वय 40, रा. मयुरी रेसिडेन्सी, कात्रज बायपास,…

Wakad : घरासमोर पार्क केलेली बुलेट चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी बुलेटचे लॉक तोडून चोरून नेली. ही घटना दोन मार्च रोजी सकाळी वाकड येथे उघडकीस आली.सचिन शंकर विटकर (वय 36, रा.सदगुरु कॉलनी, दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात…

Wakad : जबरदस्तीने मोबाईल हिसकावणा-या दोन सराईत चोरट्यांना बेड्या; 27 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन नागरिकांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेणा-या दोन सराईत चोरट्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक दुचाकी आणि 27 मोबाईल फोन जप्त…

Dighi : कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरला

एमपीसी न्यूज - कार्यालयाचे कुलूप तोडून कार्यालयातून लॅपटॉप, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, इंटरनेटचे राउटर आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 5) सकाळी दहा वाजता काळे कॉलनी दिघी येथे उघडकीस आला आहे.दत्तात्रय बाळासाहेब फुले (वय 37…

Wakad : थेरगावात भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 4) दुपारी साडेचारच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आली.गणेश बबन माळवे (वय 45, रा. महाराष्ट्र…