Browsing Tag

thefts in curfew

Wakad : पान टपरी फोडून बिडी बंडल चोरीला

एमपीसी न्यूज - पाच चोरट्यांनी पान टपरी फोडून बिडी बंडल, कॅन्डी गोळ्याच्या बरण्या आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 15) पहाटे दीडच्या सुमारास काळाखडक वाकड येथे घडली. पोलिसांनी यातील एका चोरट्याला अटक केली आहे. रमेश मलाप्पा…