Browsing Tag

their salary should also be decided

Supreme Court : गृहिणींचं कामही महत्त्वाचं, त्यांचा पगारही ठरवायला हवा – सर्वोच्च न्यायालय

. गृहिणी किंवा घरातील सर्व काम करणाऱ्या घरातील सदस्यांपैकीच एक असणाऱ्या व्यक्तीला प्रतिकात्मक वेतन देण्याची आवश्यकता असल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं.