Pune News: पुण्यात कोणत्याही प्रकारचे नव्याने लॉकडाऊन होणार नाही- महापौर मोहोळ
एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात नव्याने कोणत्याही प्रकारचे लॉकडाऊन होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी मांडली आहे. आपण आढावा घेऊन काही दिवसांनी नवीन कंटेन्मेंट झोनची निर्मिती करतो आणि ज्या…