Browsing Tag

thergaon crime

Thergaon : बहिणीच्या बालविवाह प्रकरणी भावाची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज - वडील आणि नातेवाईकांनी 12 वर्षीय (Thergaon)  बहिणीचा बालविवाह 23 वर्षीय तरुणासोबत केला. तसेच याबाबत कोणास काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र भावाने हा विरोध झुगारून वडिलांसह अन्य नातेवाईकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.…

Thergaon : दवाखान्याचे बिल भरण्यासाठी खासगी फायनान्स कंपनीकडून रुग्णाची फसवणूक

एमपीसी न्यूज - रुग्णालयात उपचारासाठी  (Thergaon) दाखल झाल्यानंतर डॉक्टरने बिल भरण्याच्या नावाखाली एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन बिल भरण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णाने कर्ज काढले तसेच विम्याचे पैसे आल्यानंतर तेही जमा केले. मात्र…

Thergaon : गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास (Thergaon )घेऊन मजुराने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) रात्री थेरगाव येथे घडली.बालाजी लक्ष्मण सावंत (वय 44, रा. सदाशिव कॉलनी, पद्‌मजी पेपर मिलसमोर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे…

Thergaon : सराईत गुन्हेगारांकडून रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगारांनी थेरगाव येथे रस्त्याच्या (Thergaon) बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. कोयते हवेत नाचवून परिसरात आरोपींनी दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री साडेअकराच्या सुमारास गणेश नगर येथे…

Thergaon : दुकानासमोरील बोर्ड काढण्यास सांगितल्याने दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानासमोर लावलेल्या बोर्डमुळे दुकान (Thergaon) झाकले जात असल्याने बोर्ड काढण्यास सांगण्यासाठी गेलेल्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी दीड वाजताच्या सुमारास साई राम इलेक्ट्रोनिक्स समोर, थेरगाव…

Thergaon : स्वस्तात कार मिळवून देतो म्हणून नागरिकाची लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  स्वस्तात कार देतो म्हणत एका (Thergaon ) नागरिकाची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 12 ऑक्टोबर 2020  ते आजपर्यंत थेरगाव येथे घडली आहे.याप्रकरणी  साचिन शाहू शिखरे (वय 39  रा. थेरगाव) यांनी शुक्रवारी ( दि.8)…

Thergaon : आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून  (Thergaon) एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 24) रात्री गणेशनगर, थेरगाव येथे घडली.वेदांग प्रमोद नाईक (वय 21, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Thergaon : वेश्या व्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दोन महिलांना पैशांचे आमिष (Thergaon) दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 22) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे करण्यात आली.…

Thergaon : लोखंडी कोयत्यासह तडीपार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने (Thergaon) थेरगाव येथून बुधवारी (दि.26) एकाला अटक केले आहे. अटक आरोपी हा तडीपार असून त्याच्याजवळ पोलिसांनी एक कोयता देखील जप्त केला आहे.आकाश रंगनाथ चव्हाण (वय 26 रा. वाकड ) असे अटक…

Thergaon : जमीन विक्रीत फसवणूक केल्या प्रकरणी महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सर्वे नंबर चुकीचा सांगून जमीन विक्री (Thergaon) करत महिलेने नागरिकांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2021 ते 11 मार्च 2023 या कालावधीत थेरगाव गावठाण येथे घडला.शांताराम…