Browsing Tag

Thergaon social Foundation

Chinchwad News : खांबावर अडकलेल्या कबुतराची टीएसएफ आणि अग्निशमनच्या जवानांकडून सुटका

एमपीसी न्यूज - थेरगाव येथे एका खांबावर अडकलेल्या कबुतराची थेरगाव सोशल फाउंडेशन (टीएसएफ) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका करून कबुतराला जीवनदान दिले. शनिवारी (दि. 24) सायंकाळी हिरामण बारणे चाळी समोर पेपरमिल येथे विजेच्या खांबावर एक…

Thergaon : ‘माझा समाज माझी जबाबदारी’ अंतर्गत 50 हजार गरजूंना भरवला मायेचा घास

एमपीसी न्यूज - 'थेरगाव सोशल फाऊंडेशन'ने अनोखं समाज भान जपत लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना 55 दिवस अखंडीत मोफत जेवण पुरवले आहे. 'माझा समाज माझी जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत तब्बल 50 हजार गरजूंना मायेचा घास भरवला आहे.…

Thergaon : लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या बॅचलर्सना स्वयंसेवी संस्थेकडून मोफत जेवणाचे डबे

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली त्यानंतर मंगळवारी (दि.24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे शिक्षणासाठी व नोकरीनिमित्त शहरात आलेले…

Thergaon : दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या मांजराची थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या तरुणांनी केली सुटका

एमपीसी न्यूज - इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीच्या सज्जावर अडकलेल्या मांजराची थेरगाव सोशल फाऊंडेशन आणि वाईल्ड फॉर नेचरच्या तरुणांनी सुखरूप सुटका केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अक्षर रेसिडेन्सी गुजरनगर, थेरगाव येथे गुरुवारी…

Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनने केजुबाई बंधा-यातील लाकडी ओंडके काढले बाहेर

एमपीसी न्यूज -  पवना नदीवर केजुबाई बंधा-यावरील मोरीत अडकलेली झाडाची मोठी खोडे, लाकडी ओंडके थेरगाव सोशल फाऊंडेशनने आज (शुक्रवारी) नदी बाहेर काढली. पवना नदीवरील केजुबाई बंधा-यातील सगळ्या मोरी सुरळीत वाहायला  लागल्या आहेत. नदीने मोकळा श्वास…

Thergaon : थेरगाव सोशल फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- थेरगाव सोशल फाऊंडेशनचा पहिला वर्धापन दिन थेरगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरवात अथर्व धुमाळ यांच्या तबला वादनाने झाली. मागील वर्षभरात थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.…

Thergaon : भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयग्रस्त

एमपीसी न्यूज- थेरगाव मधील दत्तनगर परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप दहशत माजवली असून अनेक नागरिकांना त्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी थेरगाव सोशल फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.…

Chinchwad: सांडपाण्याचे नाले दोन दिवसात बंद करु, महापालिकेच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे

एमपीसी न्यूज - नाल्यांद्वारे सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नदीला मिळणारे सर्व नाले बंद करण्याची मागणी करुनही त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे निषेधार्थ थेरगाव सोशल फाऊंडेशच्या पदाधिका-यांनी…