Browsing Tag

Thergaon

Thergaon: “आनंददायी शिक्षणासाठी कलेची जोपासना आवश्यक”- अभिनेते जहिर पटेल

एमपीसी न्यूज - "अभ्यासाचा ताण हलका करून, आनंददायी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी कलेची (Thergaon)आवड जोपासने गरजेचे आहे ."असे प्रतिपादन अभिनेते जहिर पटेल यांनी केले.थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेने आयोजित केलेल्या , कलाकौशल्ये…

Thergaon : थेरगाव मध्ये स्कूल बसला आग, जीवितहानी झाली नाही

एमपीसी न्यूज - थेरगाव मधील दगडू पाटील नगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या स्कूल बसला आग लागली. ही घटना सोमवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास (Thergaon) घडली. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या…

Thergaon : विनाकारण शिवीगाळ करत टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज -  विनाकारण एका टेम्पो चालक तरुणाला शिवीगाळ ( Thergaon) करत  मारहाण केली आहे. ही घटना 31 मार्च रोजी थेरगाव  येथे घडली आहे.याप्रकरणी स्वप्निल महादेव गोडगे (वय 24 रा.थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Thergaon : निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी-…

एमपीसी न्यूज - आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला यांनी…

Wakad : एकाच दिवसात 406 वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज - फॅन्सी नंबर प्लेट व काचेला काळी फीत  (टीन्ट ग्लास) लावल्या (Wakad)प्रकरणी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी वाकड परिसरात शनिवारी (दि. 30) 406 वाहनांवर कारवाई केली. फिनिक्स मॉल वाकड आणि थेरगाव येथे केलेल्या कारवायांमध्ये 4…

Thergaon: दारु पिऊन  गोंधळ घालताना हटकले म्हणून टोळक्याकडून व्यावसायीकाला मारहाण,सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज -  रोडवर दारु पिऊन धिंगाणा घालत असताना(Thergaon) हॉटेल व्यावसायीकाने हटकले म्हणून आठ ते नऊ जणांनी मिळून व्यावसायीकाला मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.28) थेरगाव येथे घडली आहे.याप्रकरणी शाकीर फकीर शेख (वय…

Chinchwad : थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससीमधून सहायक राज्यकर आयुक्त पदी निवड

एमपीसी न्यूज - थेरगाव मधील आनंदवन सोसायटी येथे राहणारे रोहित बाळासाहेब कोतकर (Chinchwad) यांची एमपीएससी मधून सहायक राज्यकर आयुक्तपदी (जीएसटी विभाग, वर्ग -1) पदी निवड झाली आहे. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी एमपीएससी…

Thergaon: शेअर मार्केटमध्ये जास्त आय.पी.ओ.  मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची 77 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  शेअर मार्केट मध्ये जास्त आय.पी.ओ. मिळवून देण्याच्या (Thergaon)बहाण्याने नागरिकाची 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे, ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 7 डिसेंबर 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत थेरगाव येथे घडली आहे,…

Thergaon: व्यक्तिगत लाभापेक्षा समाज हिताचा विचार करणे गरजेचे- किसन महाराज चौधरी

एमपीसी न्यूज -यशासाठी प्रयत्नांची गरज असते, यशामुळे आपली जगणे समृद्ध होते ‌, राष्ट्रउभारणीसाठी (Thergaon)आपल्या व्यक्तिगत लाभापेक्षा, समाजहिताचा विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे प्रतिपादन किसन महाराज चौधरी यांनी केले.थेरगाव येथील…

Pimpri : अर्बन स्ट्रीटचा पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना फायदा

एमपीसी न्यूज - शहरातील मुख्य रस्त्यांचा  (Pimpri) विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना तसेच वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून वर्दळ कमी होण्यासही मदत होत आहे. नागरिकांच्या हितासाठी…