Theur : नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेली महिला दोन मुलींसह गेली वाहून
एमपीसी न्यूज - लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिच्या दोन मुली वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आज सोमवारी (दि.3) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.…