Browsing Tag

Thief arrested from Katraj area

Pune Crime : कात्रज परिसरातून सराईत चोरटा अटकेत, घरफोडीच्या 13 गुन्ह्यातील 13 लाखाचा मुद्देमाल…

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज सर्पोद्यान परिसरातून एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत 13 गुन्हे उघड झाले असून यातील 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.रफिक शेख (वय 27, रा. सय्यदनगर, हडपसर)…