Browsing Tag

thief in police custody

Bhosari : मोबईल हिसकावणारा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - तरुणाच्या हातातून मोबईल फोन जबरदस्तीने हिसकावून पळून जाणा-या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यासह त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 27) रात्री साडेसात वाजता…