Browsing Tag

thief snatched the lakh mangalsutra

Talegaon Dabhade: महिलेला महागात पडले ‘वॉकिंग’; चोरट्याने लाखाचे मंगळसूत्र नेले हिसकावून

एमपीसी न्यूज - पतीसह वॉकिंग करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख रूपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कातवी ( ता. मावळ) येथे घडली. याप्रकरणी शैलेजा श्रीनिवास कुलकर्णी (वय…