Browsing Tag

thief who stole cremation stand

Maval News : साते स्मशानभूमीतील मृतदेह दहन स्टॅन्ड चोरणारा चोरटा वडगाव पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - साते स्मशानभूमीतील 1200 रुपये किंमतीचा लोखंडी मृतदेह दहन स्टॅन्ड चोरणाऱ्या चोरट्याला वडगाव पोलिसांनी रंगेहात पकडले.ही घटना मंगळवारी (दि.23) पहाटे साते ता. मावळ हद्दीत घडली. उमेश रघुनाथ गावडे यांनी वडगाव पोलीस ठाण्यामध्ये…