Browsing Tag

thief

Pune News: दुचाकीचे हप्ते फेडण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज: लॉकडाउन काळात काम मिळत नसल्यामुळे दुचाकीचे हप्ते थकले होते. त्यात फायनान्स कंपनीचा तगादा मागे लागल्यामुळे एका तरुणाने सोनसाखळी चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने थेट महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यास सुरुवात केली. चतु:शृंगी…

Hinjawadi : पार्क केलेल्या तीन कारच्या काचा फोडून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 4) हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले…

Talegaon : लोखंडाचा अपहार केल्याप्रकरणी आठ जणांना अटक

एमपीसी न्यूज - बारा हजार रुपयांचे लोखंड ट्रकमधून नेऊन त्याची संगनमताने विक्री केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी तळेगाव दाभाडे येथील भोलेनाथ हॉटेलमागील भंगार दुकानासमोर घडली. संजय मारुती पुरी,…

Pimpri : पिंपरीतील दोन बँकेच्या बॅटर्‍यांची चोरी

एमपीसी न्यूज - आयडीएफसी व अ‍ॅक्सिस बॅंकेच्या जनरेटर व त्याला जॉईंट असलेल्या दोन बॅटर्‍या अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या. ही घटना पिंपरी येथे घडली. जावेद अब्दुल रझाक पानसरे (वय-39, रा. युमनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात…

Nigdi : निगडी प्राधिकरणमधील बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणमधील एका बंगल्यात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कम व महागडे घड्याळ चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली. अदिती अरुण शहा (वय 24, रा. संभाजी चौक,…

Pimpri : टेम्पोचा दरवाजा उघडा ठेवणे चालकाला पडले महाग; लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - टेम्पोमध्ये पेपरचे गठ्ठे भरत असताना टेम्पो चालकाने उघडा ठेवलेल्या समोरच्या दरवाजातून आतमध्ये घुसून चोरट्याने सीटवर बॅगेत ठेवलेली रोकड, सोन्याची अंगठी असा 1 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते…

Pune : कारची काच फोडून सोन्या-चांदीचे दागिने पळविले

एमपीसी न्यूज – रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी कारमधील एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले तर दुस-या एका कारमध्ये ठेवलेल्या पर्समधील रोख पाच हजार रुपयेही चोरून नेले. ही घटना काल रविवारी दुपारी साडेबार ते…

Pune : कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांकडून पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – दत्तवाडी येथे कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांनी पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 3 मे च्या रात्री साडेअकरा पासून ते 4 मे च्या पहाटे साडेसात या कालावधीत घडली. या प्रकरणी एका ज्येष्ठ महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार,…

Pune : दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांकडून 3.5 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – येरवडा येथे दुकानाचे शटर अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एका 65 वर्षीय महिलेने (रा. अशोकनगर येरवडा) याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…