Indapur Crime News : चोरट्यांनी एकाच रात्री सहा दुकाने फोडली, लाखोंचा ऐवज लंपास
एमपीसीन्यूज : इंदापूर शहरातील रस्त्यालगतची सहा दुकाने एकाच रात्री फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह विविध वस्तू चोरून नेण्याचा प्रकार काल रात्री घडला. त्यामुळे व्यावसायिकांच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरी प्रकरणी हनुमंत वामनराव…