Browsing Tag

Thieves stole gold and silver jewelery

Bhosari Crime : भोसरीत भरदिवसा पाऊण लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - आळंदी रोड भोसरी येथे भरदिवसा घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दि. 1) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या कालावधीत ही घटना विनय हाईट्स या सोसायटीमध्ये घडली. चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विक्रम…