Browsing Tag

Thieves stolen a two-wheeler

Bhosari: घरासमोर उभा केलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली

एमपीसी न्यूज- राहत्या घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे शनिवारी (दि.13) सकाळी उघडकीस आली.गणेश शंकर निघोट (वय 22, रा. खंडेवस्ती, एमआयडीसी, भोसरी) यांनी सोमवारी (दि.15) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस…