एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड आणि हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीस गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहन चोरीची पहिली घटना महात्मा फुले नगर, चिंचवड येथे 4 मार्च रोजी…
एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट पाच'च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव…
एमपीसी न्यूज - भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 16 हजार 204 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 डिसेंबर 2019 रोजी दुपारी साडेबारा ते अडीच या कालावधीत गणेश नगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी दोन…
एमपीसी न्यूज - चालक पहाटेच्या वेळी प्रातःविधीसाठी गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात अज्ञात चोरट्यांनी त्याचा अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक पळवून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेतीनच्या सुमारास सोमाटणे गावाजवळ लडकत पेट्रोल पंपासमोर…
एमपीसी न्यूज - हिंजवडी, वाकड, मोशी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 45 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी शनिवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वैशाली संतोष बोराटे (वय 26,…
एमपीसी न्यूज - पिंपरी आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मोटारसायकल तर चिखली परिसरातून एक मोटारसायकल आणि एक पिअकप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत शनिवारी (दि. २८) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. चार…
एमपीसी न्यूज - दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली. विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार,…
एमपीसी न्यूज - चाकण आणि आळंदी परिसरातून 75 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चाकणमधील एकाच इमारतीमधून दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत चाकण आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दादापाटील दत्ताराम…