Browsing Tag

Third Number

TalegaonDabhade : गणित-प्रबोध परीक्षेत ओंकार लोणसणे राज्यात तिसरा

एमपीसी न्यूज - भारती विद्यापीठातर्फे फेब्रुवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या गणित बाह्य परीक्षेत नवीन समर्थ विद्यालय तळेगाव दाभाडे या शाळेतील कु ओंकार मुंजाजी लोणसणे याने (इयत्ता 9 वी) गणित- प्रबोध परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे.…