Browsing Tag

thirsty girls

Maval : तहानलेल्या मुलींसाठी झोपडीत गेलेला अक्षयकुमार ज्येष्ठ दाम्पत्याच्या पाहुणचाराने भारावला

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील शिळींब गावातील ज्येष्ठ दाम्पत्याच्या पाहुणचाराने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार भारावला. तहानलेल्या मुलींसाठी अक्षयकुमार झोपडीत गेला होता. यावेळी झोपडीतील पाहुणचारासह श्रीमंती अनुभवली. त्याने हा किस्सा सोशल…