Browsing Tag

thirteen hundred in the ‘Home Quarantine’

pimpri: परदेशवारी केलेल्यांचा आकडा वाढतोय; तब्बल तेराशे जण ‘होम क्वारंटाईन’मध्ये 

एमपीसी न्यूज - परदेशावारी करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील दोन महिन्यात कोरोना बाधित देशातून तब्बल एक हजार 306 नागरिक शहरात आले असून, त्यांना 'होम क्वारंटाईन'मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनी 28…