Pune Crime : चोरीची ट्रिक सांगितली नाही म्हणून येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी
एमपीसी न्यूज - येरवड्यात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार उघडकीस आला. चोरी कशी केली हे सांगितले नाही म्हणून एका कैद्याने दुसरा कैद्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोहेल शेख हा न्यायालयीन कैदी जखमी…