Browsing Tag

This year Moharam

Muharram News: यावर्षी मोहरम साध्या पद्धतीने पाळावा; शासनाचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता इतर कार्यक्रमांप्रमाणेच या वर्षी मोहरम देखील साध्या पध्दतीने पाळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबाबत शासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.मातम…