Browsing Tag

this year

Flashback 2020 : यंदा ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी घेतली कायमची एक्झिट

एमपीसी न्यूज - 2020 हे वर्ष कोरोनाच्या सावटाखालीच निघून गेले. जीवघेण्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्वजण घरातच होते. असे असले तरी या वर्षात बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले. कारण यंदा दिग्गज बॉलीवूड कलाकारांनी…

Barmati News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पवार कुटुंबियांचा भेटीगाठींचा कार्यक्रम होणार नाही

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत दरवर्षी साजरा होणारा दिवाळी पाडव्याचा पवार कुटुंबियांचा भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. राज्यातील जनतेने पाडव्याच्या दिवशी भेटीसाठी बारामतीत येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.…

Pune: भीमाशंकर परिसरात यावर्षी पर्यटनास बंदी, प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भीमाशंकर परिसरात प्रशासनाकडून पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत ट्विटर वरुन माहिती दिली आहे. घोडेगाव पोलिसांनी याबाबत पर्यटकांना आवाहन करताना असे म्हटले…

Pimpri: कोरोनामुळे यंदा महापालिकेत 1 मे रोजी ध्वजारोहण होणार नाही

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त म्हणजेच 1 मे रोजी पुणे जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पिंपरी महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय…