Browsing Tag

thousand drivers

Pune News : एक हजाराहून अधिक वाहनचालकांना आर्थिक मदत

एमपीसी न्यूज - करोनामुळे संकटात सापडलेल्या तब्बल एक हजाराहून अधिक शालेय  वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी आर्थिक मदत देण्यात आली. पक्षाचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.…