Browsing Tag

Threat

Sangavi: राजकीय पक्षाच्या ‘राष्ट्रीय’ सरचिटणीसाची पोलिसांशी हुज्जत!(व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा नागरिकांना संसर्ग होऊ नये, सर्वांनी घरातच रहावे, यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन काम करणा-या पोलिसांशी एका पक्षाच्या युवक संघटनेच्या 'राष्ट्रीय' सरचिटणीसाने हुज्जत घातली. त्यांच्याशी…

Chikhali : पतीच्या मित्राकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर पतीच्या मित्रानेच वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही घटना चिखली येथे घडली.वनराज सम्रुताजी देवाशी (सध्या रा. बजाज गेटसमोर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chakan : चाकूचा धाक दाखवून टपरीतील रोकड पळवली; एकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत टपरीतून 14 हजार रुपयांची रोकड पळवली. हा प्रकार शनिवारी (दि. 18) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रोड कुरुळी येथे हिरा हॉटेल जवळ घडली.हेतराम गुरु सिंग (वय 55, रा. कुरूळी, ता. खेड)…

Chikhali : ‘माहेरी जा, नाहीतर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही’ अशी धमकी देत छळ…

एमपीसी न्यूज - घरातील काम येत नसल्याच्या कारणावरून 'तू तुझ्या आई-वडिलांकडे निघून जा. जर गेली नाहीस तर तुला उद्याचा दिवस दिसणार नाही' अशी धमकी देत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर…

Pune : महापालिका अधिकाऱ्याला एका भाजप नगरसेविकेच्या पतीकडून दमबाजी!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका भाजप नगरसेविकेच्या पतीने दमबाजी केल्याची घटना मंगळवारी घडली. 'याच' नगरसेविकेच्या पतीने काही वर्षांपूर्वी एका माजी महापौरांचा फोनवर चांगलाच उद्धार केला होता.मंगळवारी झालेल्या…

Pimpri : पहाटेच्या वेळी दुचाकीस्वारास लुटले; दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दोन चोरट्यांनी मिळून एका दुचाकीस्वाराला लुटले. हा प्रकार शुक्रवारी (दि.13) पहाटे तीनच्या सुमारास चिंचवड येथील ग्रेडसेपरेटर रोडवर घडला.रियाझ रझ्झाक कुरेशी (वय 46 रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pimpri : लुटमार करणारी दोन अल्पवयीन मुले पिंपरी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना नागरिकांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना मंगळवारी (दि. 10) केएसबी चौक, चिंचवड येथे घडली.रोहित विलास जाधव (वय 29, रा. संभाजीनगर, चिंचवड) यांनी…