Browsing Tag

threatening and abusing him.

Wakad Crime News : भावांना जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - महिलेला आणि तिच्या दोन भावांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना जगताप डेअरी चौकातील साईदीप लॉज येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. दीपक हरेश अग्रवाल (वय 28, रा. काळेवाडी) असे…