Browsing Tag

threatening to senior citizen

Alandi : ज्येष्ठ नागरिकाला हप्ता मागितल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भाड्याच्या खोल्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून एकाने हप्ता मागितला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गोपाळपुरा आळंदी येथे बुधवारी (दि. 20) सकाळी साडेआठच्या…