Browsing Tag

Three arrested

Pune Crime News : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी तिघे अटकेत

गुन्हा दाखल झाल्यापासून आजवर 161 गुंतवणूकदारांकडून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानूसार 6 कोटी 78 लाख 52 हजारांची फसवणूक झाली आहे.

Dehuroad Crime News : तलवारीने केक कापणे पडले महागात; बर्थडे बॉयसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी बर्थडेबॉय आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून त्यांच्या आणखी एका मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखिल रेणू रेड्डी (वय 24, रा. मेन बाजार,…

Pune Crime News : कोंढव्यात चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एकावर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तीन महिन्यांपूर्वी चुलतीला शिव्या दिल्याच्या रागातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. कोंढव्यातील काझी चौकात शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी मोहसीन गालिफ…

Pune Crime : जुन्या भांडणाच्या रागातून शेजाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पंधरा दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन शेजारी राहणा-या कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याचा प्रयत्न चौघांनी केला आहे. हि घटना शनिवारी (दि.7) रात्री अकराच्या सुमारास लोहियानगर येथे घडली. दरम्यान, या तिघांनाही अटक…

Pune SEX Racket News :  पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेलवर पोलिसांचा छापा; तिघांना अटक तर तीन…

एमपीसी न्यूज - पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट ग्राहकाच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकून वेश्या व्यवसाय करण्यासाठी जमलेल्या तीन तरुणींची सुटका केली तर…

Dehuroad Crime: भरदिवसा दुकानांची तोडफोड करत टोळक्याचा सशस्त्र राडा; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - हत्यारे घेऊन आलेल्या चार जणांच्या टोळक्याने मामुर्डी मधील थॉमस कॉलनीतील दोन दुकानांची तोडफोड केली. एका दुकानाच्या गल्ल्यातून जबरदस्तीने रोकड काढून घेतली. दुकानदाराला मारहाण करत इथे व्यवसाय करायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल,…

Bhosari Crime : दुकानदार महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - दुकानात घुसून महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यातील तिघांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी दीड वाजता…

Dehuroad Crime News : कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - कबुतर आणि कोंबड्या चोरल्याच्या संशयावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी साडेदहा वाजता भैरवनाथ मंदिरासमोर, चिंचोली देहूरोड येथे घडली. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.…