Chikhali : कृष्णानगर चौकात इलेक्ट्रिक डीपीला आग; तीन टपऱ्या आगीच्या भक्ष्यस्थानी
एमपीसी न्यूज - चिखली येथील कृष्णानगर चौकात इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. ही आग पसरल्याने आसपासच्या तीन टपऱ्या जाळून खाक झाल्या. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने शेजारीच असणाऱ्या चार टपऱ्या सुरक्षित राहिल्या. ही…