Pune News : लोणी काळभोर परिसरात एकाच दिवशी तिघांच्या आत्महत्या
एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी दिवसभरात तीन जणांनी आत्महत्या केली. यात एका 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. कुंजीरवाडी, कोरेगाव मूळ आणि कदमवाकवस्ती परिसरात या घटना घडल्या. एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केल्याने…