Pimpri News: तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज - बनावट नोटा जवळ बाळगून त्याचा वस्तू विनिमयासाठी वापर केल्याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे उघडकीस आला. पोलीस शिपाई शहाजी वसंत…