Dapodi : फुकट कॅडबरी दिली नाही म्हणून बेकरीची तोडफोड करत तीन हजार हिसकावले
एमपीसी न्यूज – फुकट कॅडबरी दिली नाही (Dapodi) म्हणून बेकरीची तोडफोड करत बेकरीमधून तीन हजार रुपये हिसकावून नेले. हा प्रकार दापोडी येथील जयभारत स्वीट येथे बुधवारी (दि.24) रात्री घडला.
याप्रकऱणी नरेश गुलाबराव सबनानी (वय 44 रा. काळेवाडी)…