Browsing Tag

three two wheelar stolen

Wakad : वाकड, निगडी परिसरातून तीन दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज - वाकड आणि निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 8) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात अभिषेक शाम बोंबले (रा. आनंदवन हाऊसिंग सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस…