Browsing Tag

Three women arrested for stealing genset batteries

Ravet : सोसायटी कंपाऊंडमधून जनसेटच्या बॅटरी चोरून नेणाऱ्या तीन महिलांना अटक

एमपीसी न्यूज – सोसायटी कंपाऊंडमधून जनसेटच्या (Ravet) दोन बॅटऱ्या चोरून नेणाऱ्या तीन महिलांना रावेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.हा प्रकार बुधवारी (दि.22) सकाळी पुनावळे य़ेथील साई पॅराडाईज सोसायटी येथे घडत होता. याप्रकरणी…