Browsing Tag

through open door

Bhosari Crime : उघड्या दरवाजावाटे 60 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून 60 हजारांचा मोबईल फोन आणि लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 29) सकाळी पावणे सात ते सव्वा सात वाजताच्या कालावधीत जामा मस्जिद जवळ दापोडी येथे घडली. मनोज…