Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात दिवसभर मुसळधार पावसाचे थैमान
तळेगाव दाभाडे - अरबी समुद्रात उद्भवलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने बुधवारी दिवसभर थैमान मांडले होते. जोरदार वारे आणि पावसामुळे अनेक नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले होते. मंगळवारपासून…