Browsing Tag

Thunder shower

Bhor News: अंगावर वीज पडल्याने भोरमध्ये रुग्णवाहिका चालकाचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि ग्रामीण भागात आज (शनिवारी) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात भोर तालुक्यातील भोंगवली गावात वीज अंगावर पडल्याने विकास चंद्रकांत शिंदे (वय 30) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विकास शिंदे हे…