Browsing Tag

thymate

Talegaon : गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमेटसदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू

एमपीसी न्यूज - गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमेटसदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास वारंगवाडी येथे उघडकीस आला.पांडुरंग रखमाजी वारिंगे (रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव…