Browsing Tag

Tikona fort

Maval News: उपद्रवी पर्यटकांकडून तिकोना गडावरील दरवाजाची मोडतोड

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात गडकिल्ले पर्यटनासाठी बंद करण्यात आलेले असताना काही उपद्रवी पर्यटकांनी तिकोना गडावर जाऊन गडप्रेमींनी बसवलेल्या दरवाजाची मोडतोड केली. रविवारी (दि. 3) सकाळी गडपालांच्या ही बाब निदर्शनास आली.कोरोना…

Maval : तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनाचा श्री गणेशा; गडावर उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पा विराजमान

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनाचा श्री गणेशा झाला आहे. उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गडावर विराजमान झाले आहेत. गडावरील गणेशोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष आहे. गडावर गणराय तळजाई माता लेणीत विराजमान करण्यात…

Maval : वाऱ्यामुळे उडून गेलेले तिकोणागडावरील मंदिराचे छत अवघ्या पाच दिवसात केले दुरूस्त

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणागडावरील वितंडेश्वर मंदिराचे छत पाच दिवसा पूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे उडुन गेले होते. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगाव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे या संस्थेच्या मावळ्यांनी मंदिराची दुरुस्ती…

Lonavala : तिकोणा किल्ल्यावरुन पडल्याने एका युवकाचा मृत्यू; 250 फूट खोल दरीतून ‘त्या’…

एमपीसी न्यूज - पवन मावळातील तिकोणा किल्ला (वितंडगड) या किल्ल्यावरुन आज (बुधवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्र या लोणावळ्यातील रेस्कू टिमला चार वाजण्याच्या सुमारास यश आले. वरण…

Lonavala : तिकोना गडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येऊन रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वाढु लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धुम्रपान, मांसाहारही करतात.…

Kamshet : तिकोणागडाकडे जाणाऱ्या­ एसटीवर किल्ले तिकोणागड असा उल्लेख करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोनागडाकडे जाणाऱ्या एसटीवर किल्ले तिकोणागड अशी पाटी लावण्याची मागणी गडभटकंती दुर्गसवंर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयीचे निवेदन एसटी महामंडळाच्या तळेगांव दाभाडे आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांना दिले.…

Kamshet : तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर पत्रे

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर कौलासारखे दिसणारे उच्च प्रतीचे पत्रे टाकण्यात आले.किल्ले तिकोणागडाच्या परिसरात पावसाळ्यात…

Maval : तिकोणा गडावरील पाय-यांचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय गडकिल्ल्यांचे संवर्धनातील मोठे पाऊल टाकत तिकोणागड बालेकिल्ल्यावरील जिर्ण व धोकादायक झालेल्या पाय-या मावळ्यांनी लोकवर्गणी करून बांधून काढल्या. या पाय-यांचा जीर्णोद्धार सोहळा आज (सोमवारी) विविध…

Lonavala : तिकोना गडावरील झाडे जागविण्याचा शिवप्रेमींचा अनोखा प्रयत्न

एमपीसी न्यूज- श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना गडावर लावलेली झाडे जगविण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे उन्हाळ्यामध्ये देखील ही झाडे तग धरणार आहेत.मागील महिन्यात…

Maval : गड संवर्धनाच्या कामासाठी तिकोणागडावरील बालेकिल्ल्यावर प्रवेश बंद

एमपीसी न्यूज - तिकोणा गडावरील बालेकिल्ल्यावर जाणा-या पाय-यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे दुरुस्तीचे काम संपेपर्यंत गडप्रेमींना गडावरील बालेकिल्ल्यावर जाता येणार नाही. हे काम सुरू असताना केवळ गडावरील तळजाई माता…