Browsing Tag

to 6.63 per cent

India Corona Update : पॉझिटिव्हीटी रेट 6.63 टक्क्यांवर, 24 तासांत 1.27 लाख नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 6.63 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या चोवीस तासांत देशभरात 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 54 दिवसांतील ही निच्चांकी रुग्णवाढ…